“आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट”

0
174

मुंबई : अभिनेता सुशातसिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मात्र त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर त्याची अखेरची पोस्ट चर्चेत आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुशांतने त्यांच्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने माँ असं लिहिलं होतं. त्याची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.

दरम्यान, सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मनात नेमके काय विचार सुरु होते हे सांगणं कठीण आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमी ने एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का; म्हणाली…

सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक- उद्धव ठाकरे

एम एस धोनी फेम अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला दिला रिप्लाय; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here