“परभणीत शिवसेनेला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

0
1501

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परभणी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परभणीत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. पूर्णा तालुक्यातील ताडकळस सर्कलमधील शेकडो शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

मनसेचे परभणी जिल्हाध्यक्ष रूपेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, रूपेश देशमुख यांनी यावेळी, मनसेत प्रवेश केलेल्या अनेक युवकांना विविध पदांचे नियुक्तिपत्र देऊन सन्मानित केले.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांमुळे अजित पवारांना संधी मिळाली पण, त्यांनी ती…; निलेश राणेंची टीका

राष्ट्रवादी-शिवसेनेचे 14 नगरसेवक फुटणार! भाजपाचा मोठा दावा

…तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी- सुधीर मुनगंटीवार

मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे, मी आता शांत बसणार नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here