ट्रेलर रिलीजनंतर छपाकची खरी ‘हिरो’ असणारी लक्ष्मी अग्रवाल नाराज

0
253

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला छपाक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाची खरी ‘हिरो’ असणारी लक्ष्मी अग्रवाल मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच लक्ष्मी आणि सिनेमाच्या मेकर्समध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

लक्ष्मी अग्रवाल आणि सिनेमाच्या मेकर्समध्ये मानधनाच्या मुद्द्यावरून वाद होत आहेत. या सिनेमाच्या कॉपीराइटसाठी लक्ष्मी अग्रवालला 13 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र मिळालेल्या या मानधनावर लक्ष्मी खूश नसल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर लक्ष्मी अग्रवालनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी-

-महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असं जर भाजपला वाटत असेल तर भाजप मूर्ख- जितेंद्र आव्हाड

-IPL लिलाव 2020मध्ये सर्वात महागडा ‘हा’ खेळाडू ठरला

-माझ्या महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाना

-मनसेच्या ‘या’ एकमेव आमदाराच्या गाडीचा आपघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here