“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”

0
164

दुबई : आजच्या आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट गमावत केवळ 2 धावा केल्या. कोलकाताकडून सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असलेल्या लाैकी फरग्युसनने 3 चेंडूत 2 रन देत 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, कोलकाताकडून फलंंदाजीसाठी आलेल्या मार्गन व कार्तिकने सावध फलंदाजी करत 4 चेंडूत संघाला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या घडामोडी-

डेव्हिड वाॅर्नरची एककी झुंज; कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना सुपर ओव्हरमध्ये

“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”

साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत- रोहित पवार

इयाॅन माॅर्गन-दिनेश कार्तिकची फटकेबाजी; कोलकाताचे हैदराबादसमोर 164 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here