कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
161

दुबई : आजचा आयपीएलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे.

आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मागत्चा सामन्यात चेन्नईला हरवलं होतं. तर किंग्स इलेव्हनला हैदराबादकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा…; रोहित पवारांचं पडळकरांना प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्त्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे…; गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका

“सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here