मोठी बातमी! कोल्हापूरातून शाहू महाराजांचा दणदणीत विजय

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली असून महायुतीला मोठा फटका बसला आहे. अशात कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये मतांचा मान गादीला मिळाला आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! बीडमध्ये भाजपला मोठा धक्का; पंकजा मुंडेंचा ‘इतक्या’ मताधिक्याने पराभव

कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत झाली. शाहू महाराज छत्रपती यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला आहे.

सुरुवातीच्या कलापासून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आघाडीवर होते. शाहू महाराज यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात जोरदार जल्लोष केला जातोय. कार्यकर्ते गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय खेचून आणला, उज्जल निकम यांना दिला पराभवाचा धक्का

अहमदनगरमध्ये विखे घराण्याला मोठा धक्का; निलेश लंकेंनी उधळला विजयाचा गुलाल

बारामतीकरांचा पाठिंबा लेकीलाच; सुनेत्रा पवार यांचा तब्बल ‘इतक्या’ मतांनी पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here