“कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण”

0
430

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन., असं ट्विट करत सतेज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज; निलेश राणेंचा हल्लाबोल

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार- निलेश राणे

“अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

उद्धवजी Thank You! व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने 7 नगरसेवक पाठवत आहोत, स्वीकार करा- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here