Home महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला प्रत्येकी 5 हजार मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला प्रत्येकी 5 हजार मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

पंढरपूर : ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कीर्तनकार-प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना दिलासा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हांला नाही; रूपाली चाकणकरांचा टोला

…तर मग नारायण राणे हे महायेडे आहेत का?; गुलाबराव पाटील

“राणे कुटूंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीये”

माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच- धनंजय मुंडे