“किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखवून शाॅक दिला पाहिजे”

0
156

जळगाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखवून शाॅक दिला पाहिजे., असं म्हणत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी किरीट सोमय्यांना धारेवर धरलं आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे सरकारच्या पायाशी बसून तुम्ही खासदार झाला आहात., हे किरीट सोमय्या विसरले आहेत. ते काहीही बरळत आहेत. त्यांच्या डोक्यावर कायम स्वरूपी परिणाम झालेला आहे. त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखवलं पाहिजे आणि शाॅक दिला पाहिजे, म्हणजे ते ठिकाणावर येतील, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी सोमय्यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत, केवळ साडी नेसवणं बाकी- किशोरी पेडणेकर

अमृताताई, आपल्या नावातील ‘अ’ निघाले तर ‘मृता’ राहील; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

“काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण”

“किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या, आमचं सरकार 5 वर्ष चालणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here