“INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांना पोलिसांकडून समन्स, उद्या चाैकशीसाठी हजर राहणार”

0
566

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत घोटाळा प्रकरणावरून किरीट सोमय्या व त्यांचे सुपूत्र नील सोमय्या यांच्यावर आरोप केला होता. यावरून पोलिसांनी किरीट सोमय्यांनी समन्स पाठवला आहे.

सुरूवातीला संजय राऊतांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर राऊतांनी पलटवार करत सोमय्या यांच्यावर घोटाळ्याच आरोप केला.

हे ही वाचा : “एसटी आंदोलन; अॅड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात”

दरम्यान, या प्रकरणी ट्राॅम्बे पोलिसांनी सोमय्यांना समन्स पाठवला असून सोमय्यांना उद्या चाैकशीसाठी बोलावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…त्यामुळे राज ठाकरेंना अटक करुन जेलमध्ये टाका”; अबू आझमी

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; ‘हा’ माजी आमदार हाती बांधणार घड्याळ”

संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here