“किरीट सोमय्यांनी लायकीत रहावं, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल”

0
1963

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : भाजप नेते व माजी खासदार हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. यावरून आता शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देत सोमय्यांना इशारा दिला आहे.

पक्षाविषयी, ‘मातोश्री’विषयी सोमय्यांनी काहीही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ, असं आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केलं.

केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ. सोमय्या ही मूर्ख व्यक्ती, त्यांची लायकी त्यांना शिवसेनन दाखवून दिली आहे. केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल, असा हल्लाबोल राजेश क्षीरसागर यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका; आमदार चंद्रकांत पाटलांच मोठ वक्तव्य

“कोण नाना अन् कोण दादा, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल”

किरीट सोमय्यांवर आता अनिल परब पडले भारी; सोमय्यांना न्यायालयाकडून समन्स

मुंबईत मनसेला मिळालं अधिक बळ ; शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here