“राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही”

0
368

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही., असा हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…”

सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

“शिवसेना नाराज ही केवळ अफवा, शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद असून सरकार 5 वर्ष चालणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here