करुणा शर्मा -धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार- करुणा शर्मा

0
321

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. अशी माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत, असा आरोपही  यावेळी  करुणा शर्मा यांनी केला आहे.

हे ही वाचा : ‘…अन्यथा आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू’ ; ब्राह्मण समाजाचा इशारा

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. देवीच्या आशीर्वादाने आपल्याला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. आपण महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहोत. कोल्हापुरातील घराणेशाहीच्या राजकारणामुळे इथला विकास थांबला आहे. त्यामुळे इथली घराणेशाही आपण संपवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा; चंद्रकांत पाटलांचं काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

किरीट सोमय्यांनी येऊनचं दाखवावं; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here