Home महाराष्ट्र कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे…; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे…; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शब्दात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केलीय.जामखेडमधील एका कार्यक्रमा ते बोलत होते.

हे ही वाचा : अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?; मनिषा कायंदे म्हणाल्या…

सगळ्यांचे चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारच बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय. शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता, माझी तर जिरलीच, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात, आमचीही जिरली साहेब आता, अशी टोलेबाजी शिंदेंनी.

दरम्यान, या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील देखील उपस्थित होतेय.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; सोलापुरातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश”

“नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, वेळ आल्यावर राणेंची कुंडली बाहेर काढू”

मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय; मनसेचा आरोप