Home देश कंगना रनौतला मिळणार भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी?

कंगना रनौतला मिळणार भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिमला : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिमाचल प्रदेशच्या मंडी सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार राहू शकते, अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

भाजपा खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झालं. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. मंडी लोकसभा जागेबरोबरच तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही 30 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीसाठी धर्मशाळेत भाजपाच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. भाजपाला मंडी सीटवरून कंगना रानौतला तिकीट द्यायचे आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, कंगनाने निवडणूक लढवण्याची इच्छा अद्याप व्यक्त केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं; फडणवीस म्हणतात…

पालघर जिल्हा परिषदेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरेंचे शिलेदार मैदानात

“…म्हणून मी फडणवीसांना म्हणालो होतो, काहीही करा, पण शरद पवारांचा नाद करू नका”

जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा…; अशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा