कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; चर्चांना उधान

0
417

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून आता कंगनाला सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अ‌ॅम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. यासंदर्भात कंगनाने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

दरम्यान, यावेळी योगी आदित्यनाथ यांनी कंगनाचे स्वागत करत अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणं विशेष भेटवस्तू म्हणून दिलं आहे. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर हे तुमचं कर्तव्य आहे; उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक सल्ला

कोण काम करतंय हे समजूतदार लोकांना माहिती आहे; शिवसेनेचं अमित ठाकरेंना प्रत्युत्तर

…तर देवेंद्र फडणवीसांना शाबासकी मिळेल; नाना पटोलेंचा टोला

राष्ट्रवादी ‘त्या’ जागेवर महिलांना देणार संधी?; पक्षाच्या गोटात चर्चा रंगल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here