कंगना तो एक बहाना है…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा

0
168

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकास्त्र करण्यात येत आहे. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही, असं नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे नितेश राणे यांनी ट्विट करत पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं नाव ने घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजू शेट्टी यांना कोरोनाची लक्षणं; पहिला अहवाल निगेटिव्ह

‘हे’ पातळी घसरल्याचं लक्षण; कंगना प्रकरणावरून अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टिका

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचंय ते करा- कंगणा रणाैत

कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here