मैक्सिकोच्या बीचवर कंगणाचा बिकीनी अवतार, चाहत्यांकडून शिव्यांचा भडीमार

0
547

अभिनेत्री कंगणा रणाैतचा बिकीनीमधील फोटो व्हायरल झाला आहे. कंगणानं मैक्सिकोच्या बीचवरील फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोला सोशल मिडियावर चाहत्यांनी शिव्यांचा भडिमार केला आहे.

कंगणानं तिला सनातन धर्म शिकवणाऱ्या उत्तर देताना म्हटलं की, माझे बिकिनी फोटो पाहून काही लोक मला धर्म आणि सनातन यांचे व्याख्यान देत आहेत, आई भैरवी केसविरहित, कपड्यांसह, रक्त प्याल्याची प्रतिमा घेऊन बाहेर आली तर तुमचे काय होईल? तुमचा नाश होईल आणि स्वतःला भक्त म्हणून घेता ? धर्माने वाटचाल करा, त्याचा ठेकेदार होऊ नका …. जय श्री राम, असं ट्विट करत कंगणानं ट्रोल करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगणानं ट्रोल करणाऱ्या चाहत्यांनाही जोरदार प्रत्युत्तर देताना स्वत:चा एक आणखी फोटो शेअर केला आहे. कंगणाने मैक्सिकोमधील फोटो शेअर करताना एक कॅप्शन दिलं आहे. त्या कॅप्शनमध्ये तिनं असं लिहिलं आहे की, गुड माॅर्निंग मित्रांनो, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या सर्वांत सुंदर जागांपैकी एक म्हणजे मैक्सिको. हे एक सुंदर व अनपेक्षित ठिकाण आहे. मैक्सिकोच्या तुलम आयलॅंडचा माझा एक फोटो.

महत्वाच्या घडामोडी-

“सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिलं पाहिजे”

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचं आहे”

उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here