“कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूड फोटोशूट”

0
1181

मुंबई : आज नव्या वर्षाला सुरूवात झाली असून अनेकजण आपल्या चाहत्यांना सोशल मिडियावर शुभेच्छा देत आहेत. कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोल्ड फोटो शेअर केला आहे.

वनिताने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकदृष्ट्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळगता वनिताने हा फोटो शेअर केला आहे.

तसेच हा फोटो पोस्ट करत वनिताने असं म्हटलं आहे की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे…कारण मी मी आहे…अशी पोस्ट शेअर करत वनिताने फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @vanitakharat19

दरम्यान, वनिताने हे फोटोशूट एका कॅलेंडरसाठी केल्याचे समजते.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे…; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र

“शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here