मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. यावरुन भाजप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…
…पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?; आशिष शेलारांचा सवाल
आता ठाकरे सरकारची दादागिरी संपेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे