मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जिम, रेस्टाॅरंट उघडण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.
कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे.याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे.याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 22, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सविनय कायदेभंग प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांना अटक”
“ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन”
“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजय “
मराठा आरक्षण कुणाला नकोय?, त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे- अशोक चव्हाण