“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतुने जयंत पाटील असं बोलले असतील”

0
427

सोलापूर : मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना जास्त ताकद मिळते. जनतेची सेवा जास्त प्रमाणात करता येते. याच करणामुळे जयंत पाटील असे म्हणाले असावेत, असं रोहीत पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ, पण…; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया

जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही, कारण…- सुधीर मुनगंटीवार

भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या मंत्र्याचं वक्तव्य

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय; यावर अजित पवार म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here