“जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज, याेग्य वेळी ते करेक्ट कार्यक्रम करतील”

0
181

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवार यांची साथ देऊन सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची  चर्चा सुरू होती. आता पुन्हा एकदा या चर्चेला सुरूवात झाली आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत एक सूचक विधान केलं आहे.

ही बातमी पण वाचा : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर…; सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज आहेत. करेक्ट कार्यक्रम कधी करायचा हे त्यांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे ते योग्य वेळी निर्णय घेतील, असे सूचक विधान तटकरे यांनी यावेळी केलं. तटकरेंच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, सध्या निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावरून सुनावणी सुरू आहे. याबाबत आज तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना त्यांनी हे सूटक विधान केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजपला आमदार फोडायला वेळ आहे, मात्र…; ‘त्या’ घटनांवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Breaking News! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

“सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण मागे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here