“जैन मुनी पदम सागरजी महाराज ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंनी पुणे दाैरा अर्धवट सोडला”

0
1231

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दिवाळीला पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर गृहप्रवेश केला. यानंतर पाहुणेमंडळी त्यांच्या नव्या घरी भेट देत आहेत. अशातच आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जैन मुनी पदम सागरजी महाराज शिवतीर्थावर दाखल झाले आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचे ठरलं; गोव्यात स्वबळावर, उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढणार?

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी हा दौरा अर्धवट सोडला. ते मुंबईत दाखल झाले. आज राज ठाकरे यांच्या घरी सकाळी जैन मुनी पदम सागरजी भेटीसाठी आले आहेत.

दरम्यान, आता राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी जैन मुनी पदम सागरजी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी जैन मुनींना आपले घर दाखवले यावेळी ते गॅलरीमध्ये काही काळ गप्पा गोष्टी करताना दिसले. यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड”

आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार- गुलाबराव पाटील

माझी शिफारस नसल्यामुळं शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळू शकलं नाही; शशिकांत शिंदेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here