तमाम भारतीयांसाठी ‘जय श्री राम’, डेव्हिड वॉर्नरने राम मंदिराबाबत केला आनंद व्यक्त

0
233

अयोध्येत सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला ज्यामध्ये देशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. अनेक भारतीय क्रिकेटपटूंना देखील आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांच्या नावाचा समावेश होता.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, ‘या’ बड्या नेत्याल्या केलं तडकाफडकी निलंबित

कोहली, रोहित आणि अश्विन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तर रवींद्र जडेजा या कार्यक्रमाला उपस्थित होता.तर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनेही राम मंदिराबाबत आनंद व्यक्त केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने राम मंदिरासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे.यात वॉर्नरने तमाम भारतीयांसाठी ‘जय श्री राम’ असा मेसेज लिहला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अजित पवारांना मोठा धक्का ; ‘या’ नेत्याने केला ठाकरे गटात प्रवेश

अयोध्या राम मंदीर!, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राम मंदिरासाठी दिली तब्बल ‘इतक्या’ कोटींची देणगी

शोएब मलिकनं मोडलं सानियासोबतचं लग्न; केलं ‘या’ अभिनेत्रीशी लग्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here