मुंबई : शेतकऱ्यांनी वीजबील भरुन आपली जबाबदारी पुर्ण करावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
शेतकऱ्यांनी आधी थकीत रक्कम भरावी हे मुख्यमंत्र्यांचे सांगणे म्हणजे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे हेक्टरी 25 हजार देणार होते आणि सातबारा कोरा करणार होते. हे फक्त फालतू कोट्या करू शकतात, अशी टीकाही अतुल भातखळकरांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी आधी थकीत रक्कम भरावी हे मुख्यमंत्र्यांचे सांगणे म्हणजे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे…
उद्धव ठाकरे हेक्टरी 25 हजार देणार होते आणि सातबारा कोरा करणार होते…
हे फक्त फालतू कोट्या करू शकतात pic.twitter.com/0dzobvS7yZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 28, 2021
महत्वाच्या घडामोडी-
शेतकऱ्यांवर टीका करणं कंगणाला पडलं महागात!
“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”
“बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे; कर्नाटकच्या उपमुख्यमंंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
“दिल्लीतील हिंसा सुनियोजित त्याला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”