“मुलगी झाली हो! विरूष्काने दिली Good News”

0
269

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे.

भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतला महत्त्वाचा सामना ड्रॉ झाला, त्याच वेळी भारतीय कप्तानाच्या घरी मुलीने जन्म घेतला. सोमवारी दुपारीच अनुष्काने मुलीला जन्म दिला. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचं विराटने म्हटलं आहे.

आम्हाला जाहीर करण्यात प्रचंड आनंद होतो आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आमच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. पण या क्षणी आमचं खासगीपण जपण्याच्या अधिकाराचा आपण सगळे मान राखाल, अशा शब्दांत विराट कोहलीने Instagram पोस्टमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

महत्वाच्या घडामोडी-

हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपच्या ‘या’ खासदाराचं वक्तव्य

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी; शेलारांचा ठाकरेंना सवाल

“मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही”

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ड्राॅ; रिषभ पंत, चेतेश्वर पुजाराची शानदार खेळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here