आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी 29 ऑक्टोबरपासून संप पुकारलेला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्क्यांनी वाढही केली. मात्र अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. तसेच याचा फटका मात्र ग्रामीण भागातील लहान मुलांसह, पालकांना बसत आहे. यावरून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
शाळा सुरू झाल्या….. बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत.. लांबच्यागावाच्यांची तर शाळाचं बुडत आहे. बरं झालं अस्त मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं अस्त., असं ट्विट करत सदाभाऊ खोतांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
शाळा सुरू झाल्या…..
बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत..
लांबच्यागावाच्यांची तर शाळाचं बुडत आहे.
बरं झालं अस्त मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं अस्त.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सांगा पाहू कोण मोठं?; अमित शहा की छत्रपती शिवाजी महाराज?; रूपाली पाटील यांचा सवाल
ही शिवसेना आहे की चिवसेना?; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
“महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत”