माझी वाट लागली तरी चालेल, पण ‘त्याला’ संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही- शिवेंद्रराजे भोसले

0
385

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आक्रमक झाले असल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूकीत मी पडण्यामध्ये शिवेंद्रराजे यांचा मोठा हात आहे. म्हणूनच मी माझ्या भागात म्हणजेच जावली खोऱ्यात शिवेंद्रराजेंना त्रास देणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले होते. यावर शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जावली येथील कुडाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात शिवेंद्रराजे बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार- सुप्रिया सुळे

“आता वर्ष उलटलं, 5 वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल”

एकीकडे आईचे आरोप तर.. दुसरीकडे मुलीचा तो व्हिडीओ व्हायरल

अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?; आशिष शेलारांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here