“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

0
543

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

सरकार कोणाचंही असो आणि पंतप्रधान पदावर कोणीही विराजमान असो तिरंग्याचे रक्षण करणं त्याचं प्रथम कर्तव्य ठरतं. म्हणून मोदींच्या भावना महत्वाच्या आहेत. पण 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे?, असा प्रश्न सामनातून करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”

“…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकललं”

शेतकऱ्यांना न्याय दिला तर बिघडलं काय?; छगन भुगबळांचा सवाल

कोरोनानंतर नाईट लाईफ पुन्हा सुरू करणार- आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here