गांधींना मारणारा हिंदुच होता; उर्मिला मातोंडकरांचा हिंदुत्ववादी संघटनेवर निशाणा

0
283

पुणे : जे इथे बाहेर घोषणा देत आहेत. रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या नेत्यांना आज राजघाटावर जावे लागत आहे, हीच महात्मा गांधी यांची ताकद आहे. असं म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नाव न घेता हिंदुत्ववादी संघटनेवर निशाणा साधला आहे.

गांधींना कुणी मारलं? मुस्लिम, शीख, इसाई, नाही मारणारा हिंदुच होता. यावरूनच काय ते समजतं, असं उर्मीला मातोंडकर म्हणाल्या. पुण्यात CAA, NRC च्या निषेधार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यात त्या बोलत होत्या.

संविधान बचाओ मंच आणि कुल जमात ए तंजीम यांच्यावतीने  NPR, NRC , CAA विरोधात सारसबाग चौकात ही सभा आयोजित करण्यात आली होती.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्या मुलाने बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी

कोल्हापूरात भर सभेत मुका घ्या मुका; नगरसेवकाचा स्थायी सभापतीला मुका

सांगलीत होणार १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरवात

माझ्या भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here