भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे; शिवसेनेच्या ‘या’ नेताचा आक्रमक पवित्रा

0
424

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून टार्गेट करण्यात येत आहे. अशातच शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. तसेच यंत्रणेच्या माध्यमातून मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे. यंत्रणा भाजपासाठी काम करत आहेत. त्यामुळे भाजपाला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : भाजपनं मनसेच्या नादी लागू नये, पुण्याचं महापाैरपद आम्हाला मिळालं पाहिजे- रामदास आठवले

दरम्यान, 2014 पूर्वीची भाजपाची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की, हे डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची ‘कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा’, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसे इम्पॅक्ट ! विश्व करंडक टी-20चं समालोचन मराठीत

“‘अबकी बार, महंगाई पे वार’; वाढत्या महागाईविरोधात बुधवारी राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलन”

भाजपाने दाखवला पंकजा मुंडेंवर विश्वास; दिली ‘ही’ मोठी जबाबदरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here