आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नच चिन्ह उपस्थित करून काँग्रेसला डिवचलं. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : मतांसाठी शिवसेनेची हिंदुत्वविरोधी पक्षांना साथ; देवेंद्र फडणवीसांची टीका
प्रबळ विरोधी पक्ष बनण्यासाठी काँग्रेस ज्या विचाराचं प्रतिनिधीत्व करते ते महत्त्वाचं आहे. पण विरोधी पक्षाचं नेतृत्व करणं हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही. गेल्या दहा वर्षात काँग्रेस 90 टक्के निवडणुका हरली आहे. त्यामुळे अशावेळी लोकशाही पद्धतीने विरोधी पक्षाचं नेतृत्व कुणी करावं हे काँग्रेसने ठरवू द्यावं, असं ट्विट करत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
The IDEA and SPACE that #Congress represents is vital for a strong opposition. But Congress’ leadership is not the DIVINE RIGHT of an individual especially, when the party has lost more than 90% elections in last 10 years.
Let opposition leadership be decided Democratically.
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पत्नीचा पतीवर दबाव; मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या
शिवसेनेचे किती निवडून आले? 56 अन् आमचे…; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!