संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी असं बोलणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

0
165

मुंबई : डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. इतक्या कठीण परिस्थितीत संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेलं वक्तव्य डॉक्टरांना जिव्हारी लागण्यासारखं आहे. डॉक्टरांविषयी असं बोलणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला

लवकरात लवकर वाहतूक चालू करा, मंदिरं सुरू करा नाहीतर…; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा

मनसे शहराध्यक्षांच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट; कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

…नाहीतर राजीनामा द्या; भाजपच्या ‘या’ नेत्याचे नवाब मलिकांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here