कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय; निलेश राणेंची विनायक राऊतांवर आक्षेपार्ह टीका

0
598

रत्नागिरी : नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकाचे चपलेने तोंड फोडणार, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं होतं. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे.

मीटर चोर राऊत सारखा हलकट नसेल. ज्या शिवसैनिकांनी जिवाचं रान करून मोदी लाटेत ह्याला निवडून आणला त्याच शिवसैनिकांना चपलेने मारायची वार्ता करतो. खाज आल्यावर कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी टीका करताना अनेकवेळा राजकिय नेत्यांबाबत अरे-तुरे या भाषेचा प्रयोग करताना पहायला मिळालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले; शिवसेनेची चंद्रकांत पाटलांवर टीका

शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे- अजित पवार

“आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, पण…”

तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा; चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here