ते येत आहेत तर चांगलं आहे, ज्ञानात भर पडेल; कोकण दौऱ्यावरून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

0
167

मुंबई : निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. या नंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणचा दौरा करणार आहेत. फडणवीसांच्या या दोन दिवसीय दौऱ्यावरून शरद पवारांनी त्यांना चिमटा काढला.

ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल, असं म्हणत शरद पवार यांनी  देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर

महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचं पवारांना मान्य- चंद्रकांत पाटलांचं पवारांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here