भंडारा घटनेची योग्य चाैकशी करून सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे; रोहित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण

0
252

मुंबई : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात 10 बालकांचा मृत्यू झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत श्रद्धांजली वाहिली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असं रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भंडारा येथील जिल्हा रूग्णालयाला आग; 10 बालकांचा आगीत जळून मृत्यू

माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर… ; अजित पवारांनी पोलिसांसमोर दिला दम

“उधार‘राजाचे जाहीर आभार”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here