मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक घेतली. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारकडे लॉकडाऊन वाढवणे हा एकच उपाय आहे कारण बाकी सगळीकडे ते फेल झाले आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलं म्हणून त्यांना काही फरक पडत नाही. पण परिस्तिथी गंभीर आहे आणि ह्या सरकारकडे नियोजन नाही दूरदृष्टी नाही ह्यांची चिंता वाटतं, असं निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, गुरूवारी झालेल्या सर्वपक्षीने नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिना सरेपर्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.
राज्य सरकारकडे लाॅकडाऊन वाढवणे हा एकच उपाय आहे कारण बाकी सगळीकडे ते फेल झाले आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना काही फरक पडत नाही पण परिस्तिथी गंभीर आहे आणि ह्या सरकारकडे नियोजन नाही दूरदृष्टी नाही ह्यांची चिंता वाटते. https://t.co/t3DvhLGBZ4
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत; उद्धव ठाकरेंची घोषणा
औरंगाबादमध्ये 16 मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू
करोनाच्या मृतांचं राजकारण नको, राजेश टोपे यांच विरोधकांना प्रत्युत्तर
…त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला