सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू; पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका

0
234

मुंबई : ज्या प्रकारे फक्त सरकार टिकवण्यासाठी किंवा आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घातलं जातंय, ते चुकीचं असून मी त्याचा निषेध करते, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. सध्या ज्या प्रकारची उदाहरणं प्रस्थापित केली जात आहेत ती पुढच्या राजकारण्यांसाठी प्रस्थापित होत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या  आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”

“संजय राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती”

…त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

“अवघ्या 3 वर्षांत भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्यानं केला काँग्रेसमध्ये गृहप्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here