आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत”
महाराष्ट्राला आजारी मुख्यमंत्री लाभले आहेत. राज्याला नामदारी मुख्यमंत्री नको. त्यांनी राज्याला 10 वर्ष मागे नेलं आहे. आताची शिवसेना आहे का चिवसेना आहे? असा टोला राणेंनी यावेळी लगावला. ते कुडाळ नगरपंचायत निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
ठाकरे सरकारला सत्तेत दोन वर्षे झाले. मात्र या ठिकाणी एक तरी चांगले काम केले असेल तर, सांगा. हे चित्र पाहता ‘कुडाळच्या जनतेला सुखाने, आनंदाने जगण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकाराला केवळ राणे आणि कुटुंबियांना टार्गेट करायचं आहे, असंही राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक
‘…पण मोर्चा काढूच’; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा
माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो; महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य