पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

0
377

जालना : भाजपने काढलेल्या जन आशिर्वाद यात्रेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत या यात्रेवर टीका केली आहे.

पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?, असा टोला नाना पटोलेंनी भाजपला लगावला. ते आज जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न आणखी वाढवायचे आहेत म्हणून की, पेट्रोलची डबल सेंच्युरी करायची म्हणून जन आशीर्वाद यात्रा सुरू केलीय का?, असा प्रश्न नाना पटोलेंनी यावेळी केला. तसेच जनता आता भाजपला घरी पाठवण्याचा आशीर्वाद देईल अशी टीकाही नाना पटोले यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

…तरी शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही; उदय सामंत यांचा भाजपवर हल्लाबोल

निर्मलाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं

“कॅमेरा चालू करून अभिनेत्री रश्मी देसाईने केली आंघोळ”

जन आशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here