मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वादग्रस्त वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. अशातच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरजील उस्मानी वर टीका कराताना ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का? भाजपाने आंदोलन केल्यावर FIR दाखल करण्यात आला परंतु अटक झाली नाही, असं म्हणत अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान, या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?, असा सवालही अतुल भातखळकरांनी यावेळी केला.
शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का? भाजपाने आंदोलन केल्यावर FIR दाखल करण्यात आला परंतु अटक झाली नाही. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2021
महत्वाच्या घडामोडी-
…तर शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा; नितेश राणे
हरामी शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे- निलेश राणे
“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”
“सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”