मुंबई : जालना जिल्ह्याला कोरोना लसी जास्त मिळाल्याच्या मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?… असा सवाल अतुल भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
केंद्राकडून मिळालेल्या २६.७७ लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?… pic.twitter.com/UNfBHoMoCJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची पुरेपूर काळजी ठाकरे सरकारने घेतली”
…म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला; फडणवीसांचा गंभीर आरोप
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले- निलेश राणे
हा निर्णय दुर्दैवी असला, तरी या निर्णयाला गरीब मराठा समाजही दोषी- प्रकाश आंबेडकर