Home महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?- नितेश...

महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?- नितेश राणे

मुंबई : पोलीस भरती घेऊन महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती.  जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला??, असा सवाल  नितेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान, या पोलीस भरतीचा फटका हा मराठा तरुणांना बसणार आहे. ते रस्त्यावर ऊतरणार ते एल्गार पुकारणार, मनसे काय बोलते, ती त्यांची भूमिका यावर मी काय बोलणार आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू “

माझी जात ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की, उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

उर्मिला मातोंडकर देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे; कंगणाची उर्मिलावर खालच्या दर्जाची टीका