आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएल 16 व्या मोसमाला आता अवघे काहीच दिवस उरले आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सूरूवात 31 मार्चपासून सुरुवात होत आहे.
सलामीचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बातमी आहे, भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची रिटायरमेंटची. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
हे ही वाचा : आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, मात्र आदित्य ठाकरे…; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल
ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर मॅथ्यू हेडनने धोनीच्या निवृत्तीचा मुद्दा पकडत प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई यंदा आगामी मोसमाचं सेलिब्रेशन हे शानदार पद्धतीने करणार आहे. महेंद्रसिंह धोनी याचा आयपीएल टी 20 स्पर्धेत खेळाडू म्हणून हा शक्यतो शेवटचा मोसम असणार आहे, असं हेडन म्हणाला. त्यामुळे क्रिकेट विश्वातील चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…तर भाजप, मनसेशी हातमिळवणी करण्यास तयार; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”
“येणाऱ्या काळात सगळ्या महापालिकेंवर मनसेची सत्ता असणार म्हणजे असणारच”
…म्हणून मनसेच्या नादाला लागायचं नाही; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘या’ खासदाराला इशारा