‘या’ ठिकाणी होणार करोनाचं निदान करणाऱ्या तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी

0
179

मुंबई : राज्यात करोनाचं थैमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचं निदान करणाऱ्या आणि तपासणी प्रयोगशाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज ही यादी जाहीर केली आहे.
1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.
2. पालघर जिल्ह्याकरिता – उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
3. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा – ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
4. पुणे जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
5. सातारा जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
6. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली
7. अहमदनगर जिल्ह्याकरिता व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) – प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
9. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
12. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
13. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

महत्वाच्या घडामोडी-

“इस्लामपूरातील 25 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”

महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल

महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागणार- राजेश टोपे

जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं; अजित पवारांच जनतेला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here