Home महाराष्ट्र दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, संभाजी भिडे शांत का?; संजय राऊतांचा टोला

दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, संभाजी भिडे शांत का?; संजय राऊतांचा टोला

मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या शपथविधीवेळी घडलेल्या प्रसंगावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही… जय भवानी! जय शिवाजी!!!!!!!,असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा भाजपवर टीका

राष्ट्रवादी पाठवणार व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं

“शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा करत आलोय”

‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक