आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अबुधाबी : टी 20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील सुपर 12 फेरीत बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या सामन्यात भारताने 66 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा या टी 20 विश्वचषकातील पहिला विजय आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला 211 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकांमध्ये 7 बाद 144 धावाच करता आल्या.
हे ही वाचा : काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला- पंकजा मुंडे
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान, या विजयामुळे भारताच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा आशा कायम राहिल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…
“औरंगाबाद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; काँग्रेसच्या सभापतींचा पक्षाला रामराम”
अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत; अतुल भातखळकरांची टीका