टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. प्रवीण कुमारनं हाय जंप T64 प्रकाराच्या अंतिम सामन्यात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
प्रवीण कुमारनं आपल्या पहिल्या प्रयत्नात 1.83 मीटर उंच उडी घेतली. त्यानंतर त्यानं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 1.93 मीटर उंच उडी घेतली. तर तिसऱ्या प्रयत्नात प्रवीण कुमारनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत 2.07 मीटर उंच उडी घेतली.
दरम्यान, प्रवीण कुमारच्या या रौप्य पदकासह टोकियोमधील भारताच्या खात्यातील पदकांची संख्या 11 झाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“सिंधुदुर्गात नारायण राणेंना धक्का, 2 नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश”
“शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाहीत”
“बिग बाॅस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन”
“सांगलीत जयंत पाटील पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?; जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा लढत”