“भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिला कोरोनाची लागण”

0
183

मुंबई : भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रित काैर हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

अनपेक्षितपणे, माझी कोव्हिड-19 ची चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत ठीक आहे. आणि डाॅक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेत असून मी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. माझी तुम्हांला विनंती आहे की, गेल्या 7 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच देवाच्या कृपेने तसेच तुमच्या सर्वांच्या शुभेच्छामुळे मी लवकरच मैदानावर परत येईन. तसेच कृपया तुम्हा सर्वांना विनंती आहे की, कृपया मास्क घाला आणि सुरक्षित रहा., असं हरमनप्रीतनं ट्विट करत माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे ‘हे’ मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

पवारसाहेब तुम्ही काळजी करू नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो- जयंत पाटील

पार्थ पवार यांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here